जिल्हा परिषद ठाणे गट-क सरळसेवा भरती 2023 साठी अर्ज करण्याकरिता या लिंक वर क्लिक करा
प्रकाशित केले: 05/08/2023https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/
अधिकबृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील दहिसर ते भाईंदर (प) वसई खाडी पर्यंतच्या मिरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीमधील नियोजित ६०.०० मी. रुंद विकास योजना रस्ता विकसित करणे कामी मौजे-भाईंदर ता. जि. ठाणे येथील १९३/१, १९३/२, १९३/६, १९४/३, १९४/३, १९४/४, १९६/५, १९६/
प्रकाशित केले: 28/10/2025बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील दहिसर ते भाईंदर (प) वसई खाडी पर्यंतच्या मिरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीमधील नियोजित ६०.०० मी. रुंद विकास योजना रस्ता विकसित करणे कामी मौजे-भाईंदर ता. जि. ठाणे येथील १९३/१, १९३/२, १९३/६, १९४/३, १९४/३, १९४/४, १९६/५, १९६/६ व २५०या खाजगी जागा भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम […]
अधिकठाणे जिल्ह्यातील महाराष्ट्र सागरी किनारपट्टी विनियमन क्षेत्रातून (CRZ) नौकानयतन जलमार्ग जलवाहतुकीस सुकर करण्यासाठी ड्रेझर/यांत्रिकी पद्धतीने उत्खनन करण्याकरिता प्रथम फेर निविदा सॅन २०२५-२६
प्रकाशित केले: 16/10/2025ठाणे जिल्ह्यातील महाराष्ट्र सागरी किनारपट्टी विनियमन क्षेत्रातून (CRZ) नौकानयतन जलमार्ग जलवाहतुकीस सुकर करण्यासाठी ड्रेझर/यांत्रिकी पद्धतीने उत्खनन करण्याकरिता प्रथम फेर निविदा सॅन २०२५-२६
अधिकजमिनी संबंधी सर्व भूमी अभिलेखांची माहिती
प्रकाशित केले: 28/12/2020जमिनी संबंधीचे सर्व भूमी अभिलेखांच्या माहितीच्या महत्वाच्या लिंक्स महाभूमी पोर्टलवर उपलब्ध आहेत. त्यावर डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ , मिळकत पत्रिका, महाभूनकाशा , जुने अभिलेख (ई-अभिलेख), ई-हक्क, आपली चावडी व भूलेख अशा सर्व लिंक्स महाभूमी पोर्टलवर उपलब्ध आहेत
अधिक
