बंद

काय नवीन

शहापूर नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका – 2021-22

प्रकाशित केले: 20/12/2021

नगरपंचायतीच्या निवडणूकांमधील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांच्या आरक्षणाबाबत.

अधिक

मुरबाड नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका – 2021-22

प्रकाशित केले: 20/12/2021

नगरपंचायतीच्या निवडणूकांमधील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांच्या आरक्षणाबाबत.

अधिक

वाळू / रेती लिलाव सन 2021-22 ई – निविदेसह ई – लिलाव जाहिरात (प्रथम फेर लिलाव)

प्रकाशित केले: 20/12/2021

सन 2021-22 करीता सागरी किनारपट्टी विनियमन क्षेत्रातून नौकानयन मार्ग सुकर करण्यासाठी यांत्रिक साधनाद्वारे वाळू / रेती उत्खननासाठी राखीव असलेल्या गटांकरीता दिनांक 30/09/2021 पर्यंतच्या मुदतीसाठी ई – निविदेसह ई – लिलाव (प्रथम फेर लिलाव)

अधिक

तक्रार निवारण प्राधिकारी या रिक्त पदासाठी जाहिरात

प्रकाशित केले: 26/11/2021

तक्रार निवारण प्राधिकारी या रिक्त पदासाठी जाहिरात

अधिक

ठाणे जिल्हयातील पशुवैद्यकीय संस्थाना द्रवनत्र व रेतमात्रा पुरवठ्यासाठी वाहतुकीचे दरपत्रक मागविणेबाबत सन 2021-22

प्रकाशित केले: 25/11/2021

जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र, जि.ठाणे मु.शेलार, ता. भिवंडी जि. ठाणे या कार्यालयाच्या गोडाऊन मधून अंदाजे 35 ते 40 TASS कंटेनर (क्षमता 51.5 लिटर) क्षमतेचे द्रवनत्रपात्र उचलून ठाणे जिल्हयातील ठरलेल्या रुटप्रमाणे पशुवैद्यकीय संस्थाना दरमहा द्रवनग व रेतमात्रा वाटप करुन रिकामी द्रवनत्रपात्रे पुन्हा संस्थेच्या गोडाऊनला पोहच करणे

अधिक

अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना परिशिष्ट – ७ ,परिशिष्ट -२ – शहापूर

प्रकाशित केले: 24/11/2021

शहापूर नगरपंचायत –  अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना परिशिष्ट – ७ ,परिशिष्ट -२

अधिक

अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना परिशिष्ट – ७ ,परिशिष्ट -२ – मुरबाड

प्रकाशित केले: 24/11/2021

मुरबाड नगरपंचायत –  अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना परिशिष्ट – ७ ,परिशिष्ट -२

अधिक

वाळू / रेती लिलाव सन-२०२१ -२०२२ ई-निविदेसह ई-लिलाव जाहिरात

प्रकाशित केले: 24/11/2021

सन-२०२१ -२०२२ करिता सागरी किनारपट्टी विनियमन क्षेत्रातून नौकानयन मार्ग सुकर करण्यासाठी यांत्रिक साधनाद्वारे  वाळू / रेती उत्खननासाठी राखीव गटांकरिता दि.३०/०९/२०२२ पर्यंतच्या मुदतीसाठी ई-निविदेसह ई-लिलाव

अधिक

हरकती व सूचना न.प. शहापूर सार्वत्रिक निवडणूक -२०२१

प्रकाशित केले: 16/11/2021

हरकती व सूचना न.प. शहापूर सार्वत्रिक निवडणूक -२०२१

अधिक