काय नवीन
वाळू / रेती लिलाव सन 2021-22 ई – निविदेसह ई – लिलाव जाहिरात (प्रथम फेर लिलाव)
प्रकाशित केले: 20/12/2021सन 2021-22 करीता सागरी किनारपट्टी विनियमन क्षेत्रातून नौकानयन मार्ग सुकर करण्यासाठी यांत्रिक साधनाद्वारे वाळू / रेती उत्खननासाठी राखीव असलेल्या गटांकरीता दिनांक 30/09/2021 पर्यंतच्या मुदतीसाठी ई – निविदेसह ई – लिलाव (प्रथम फेर लिलाव)
तक्रार निवारण प्राधिकारी या रिक्त पदासाठी जाहिरात
प्रकाशित केले: 26/11/2021तक्रार निवारण प्राधिकारी या रिक्त पदासाठी जाहिरात
ठाणे जिल्हयातील पशुवैद्यकीय संस्थाना द्रवनत्र व रेतमात्रा पुरवठ्यासाठी वाहतुकीचे दरपत्रक मागविणेबाबत सन 2021-22
प्रकाशित केले: 25/11/2021जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र, जि.ठाणे मु.शेलार, ता. भिवंडी जि. ठाणे या कार्यालयाच्या गोडाऊन मधून अंदाजे 35 ते 40 TASS कंटेनर (क्षमता 51.5 लिटर) क्षमतेचे द्रवनत्रपात्र उचलून ठाणे जिल्हयातील ठरलेल्या रुटप्रमाणे पशुवैद्यकीय संस्थाना दरमहा द्रवनग व रेतमात्रा वाटप करुन रिकामी द्रवनत्रपात्रे पुन्हा संस्थेच्या गोडाऊनला पोहच करणे
अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना परिशिष्ट – ७ ,परिशिष्ट -२ – शहापूर
प्रकाशित केले: 24/11/2021शहापूर नगरपंचायत – अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना परिशिष्ट – ७ ,परिशिष्ट -२
अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना परिशिष्ट – ७ ,परिशिष्ट -२ – मुरबाड
प्रकाशित केले: 24/11/2021मुरबाड नगरपंचायत – अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना परिशिष्ट – ७ ,परिशिष्ट -२
वाळू / रेती लिलाव सन-२०२१ -२०२२ ई-निविदेसह ई-लिलाव जाहिरात
प्रकाशित केले: 24/11/2021सन-२०२१ -२०२२ करिता सागरी किनारपट्टी विनियमन क्षेत्रातून नौकानयन मार्ग सुकर करण्यासाठी यांत्रिक साधनाद्वारे वाळू / रेती उत्खननासाठी राखीव गटांकरिता दि.३०/०९/२०२२ पर्यंतच्या मुदतीसाठी ई-निविदेसह ई-लिलाव
हरकती व सूचना न.प. शहापूर सार्वत्रिक निवडणूक -२०२१
प्रकाशित केले: 16/11/2021हरकती व सूचना न.प. शहापूर सार्वत्रिक निवडणूक -२०२१
हरकती व सूचना न.प. मुरबाड सार्वत्रिक निवडणूक -२०२१
प्रकाशित केले: 16/11/2021हरकती व सूचना न.प. मुरबाड सार्वत्रिक निवडणूक -२०२१
नागरिक मागास प्रवर्ग आरक्षणाचा फेर सोडतीचा सुधारित आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम – २०२१ ( न.प. मुरबाड )
प्रकाशित केले: 13/11/2021नागरिक मागास प्रवर्ग आरक्षणाचा फेर सोडतीचा सुधारित आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम – २०२१ ( न.प. मुरबाड )
नागरिक मागास प्रवर्ग आरक्षणाचा फेर सोडतीचा सुधारित आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम – २०२१ ( न.प. शहापूर )
प्रकाशित केले: 13/11/2021नागरिक मागास प्रवर्ग आरक्षणाचा फेर सोडतीचा सुधारित आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम – २०२१ ( न.प. शहापूर )