बंद

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभीचा दिनांक समाप्तीचा दिनांक संचिका
मुंबई मेट्रो टप्पा – ४,४अ ,१० व ११ या मेट्रो मार्गिकेच्या कारडेपोच्या पोहोच मार्गाकरिता मौजे-मोघरपाडा, ता. जि. ठाणे येथील स.न. २८ पै. या खाजगी जमिनीचे भूमी संपादन, पुनर्वाण व पुनर्स्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३

मुंबई मेट्रो टप्पा – ४,४अ ,१० व ११ या मेट्रो मार्गिकेच्या कारडेपोच्या पोहोच मार्गाकरिता मौजे-मोघरपाडा, ता. जि. ठाणे येथील स.न. २८ पै. या खाजगी जमिनीचे भूमी संपादन, पुनर्वाण व पुनर्स्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ चे कलाम १९(१) ची अधिसूचना प्रसिद्ध

29/01/2026 28/02/2026 पहा (249 KB)
जिल्हास्तरीय लोकशाही दिन सन २०२६

जिल्हास्तरीय लोकशाही दिन सन २०२६

07/01/2026 31/12/2026 पहा (434 KB)
सन २०२५-२६ या वर्षाच्या खरीप हंगामातील अतिवृष्टी/पूरस्थिती यामुळे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरींच्या दुरुस्थीच्या कामांसाठी अर्थसहाय्य देण्याबाबत पात्र लाभ धारकांची यादी

सन २०२५-२६ या वर्षाच्या खरीप हंगामातील अतिवृष्टी/पूरस्थिती यामुळे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरींच्या दुरुस्थीच्या कामांसाठी अर्थसहाय्य देण्याबाबत पात्र लाभ धारकांची यादी

19/12/2025 31/12/2026 पहा (34 KB)
महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस. मौजे वरस्कोळ, ता.शहापूर, जि. ठाणे येथील स.नं. ५७/१, क्षेत्र ०-९३-३ हे.आर.. स.नं.५६/१ब, क्षेत्र ०-३७-० हे.आर., स.नं.५८/१, क्षेत्र ०-१९-२ हे.आर., स.नं. ६१/१, क्षेत्र ०-०१-५हे. आर., स.न

महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस. मौजे वरस्कोळ, ता.शहापूर, जि. ठाणे येथील स.नं. ५७/१, क्षेत्र ०-९३-३ हे.आर.. स.नं.५६/१ब, क्षेत्र ०-३७-० हे.आर., स.नं.५८/१, क्षेत्र ०-१९-२ हे.आर., स.नं. ६१/१, क्षेत्र ०-०१-५हे. आर., स.नं.७७/६/अ.क्षेत्र-१५-५ हे.आर. स.नं. ७७/१०, क्षेत्र ०-२१-० हे. आर, स.नं. ७७/११, क्षेत्र ०-३३४-० हे. आर. स.नं. ७७/१४, क्षेत्र ०-०५०हे. आर.

25/09/2025 24/10/2026 पहा (703 KB)
महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम अन्वये द्यावयाची नोटीस मौजे – लोनाड , ता. जि. ठाणे येतील स.न. ७७/१/१, क्षेत्र ५-५५-३० पैकी ५-००-०० हे. आर. , स.न. ६३/७, क्षेत्र ०-११-१०हे. आर. , स.न. ६३/१०, क्षेत्र ०-१९-२० हे. आर. , स.न. ६६/११, क्षेत्र ०-२१-

महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम अन्वये द्यावयाची नोटीस मौजे – लोनाड , ता. जि. ठाणे येतील स.न. ७७/१/१, क्षेत्र ५-५५-३० पैकी ५-००-०० हे. आर. , स.न. ६३/७, क्षेत्र ०-११-१० हे. आर. , स.न. ६३/१०, क्षेत्र ०-१९-२० हे. आर. , स.न. ६६/११, क्षेत्र ०-२१-३० हे. आर. , स.न. ९९/७, क्षेत्र ०-०६-१० हे. आर. , स.न. १२६/१, क्षेत्र ०-७४-९० हे. आर. पैकी ०-३७-०० हे. आर.

31/07/2025 01/08/2026 पहा (447 KB)
भुमी संपादन पुनर्वसन व पुर्नस्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 चे कलम 2(1) व (4) ची सूचना

भुमी संपादन पुनर्वसन व पुर्नस्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 चे कलम 2(1) व (4) ची सूचना

27/04/2022 26/04/2027 पहा (3 MB)
संग्रहित