घोषणा
| शीर्षक | वर्णन | प्रारंभीचा दिनांक | समाप्तीचा दिनांक | संचिका |
|---|---|---|---|---|
| रेल्वे अधिनियम, १९८९ (सुधारित २००८) अन्वये या प्रकल्पाकरिता मौजे पुणधे ता. शहापूर जि. ठाणे येथील कल्याण -इगतपुरी सेक्शन वर रॉब (एल सी – ६९) भूसंपादनाकरीता २० अ अधिसूचना प्रसिद्ध करणे | रेल्वे अधिनियम, १९८९ (सुधारित २००८) अन्वये या प्रकल्पाकरिता मौजे पुणधे ता. शहापूर जि. ठाणे येथील कल्याण -इगतपुरी सेक्शन वर रॉब (एल सी – ६९) भूसंपादनाकरीता २० अ अधिसूचना प्रसिद्ध करणे |
15/05/2026 | 14/11/2026 | पहा (293 KB) |
| भूमिसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्स्थापना करताना वाजवी नुकसान भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ अन्वये ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील ४५.०० मी. रुंद ऐरोली काटई रस्ता या प्रकल्पातील मौजे डोमखार ता. ठाणे जि. ठाणे भूसंपादनाकरिता १९(१) अधिसूचन | भूमिसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्स्थापना करताना वाजवी नुकसान भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ अन्वये ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील ४५.०० मी. रुंद ऐरोली काटई रस्ता या प्रकल्पातील मौजे डोमखार ता. ठाणे जि. ठाणे भूसंपादनाकरिता १९(१) अधिसूचना प्रसिद्ध करणे |
14/04/2026 | 13/10/2026 | पहा (2 MB) |
| भूमिसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्स्थापना करताना वाजवी नुकसान भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ मधील कलम १९(१) नुसार ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील ४५.०० मी. रुंद ऐरोली काटई रस्ता या प्रकल्पातील मौजे डावले ता. ठाणे जि. ठाणे भूसंपादन करणेका | भूमिसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्स्थापना करताना वाजवी नुकसान भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ मधील कलम १९(१) नुसार ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील ४५.०० मी. रुंद ऐरोली काटई रस्ता या प्रकल्पातील मौजे डावले ता. ठाणे जि. ठाणे भूसंपादन करणेकामी जमीन मालक किंवा हितसंबंधित व्यक्तीकडून दावे, हरकती व सूचना मागविणेकरिता जाहिर नोटीस |
14/05/2026 | 13/10/2026 | पहा (2 MB) |
| भूमिसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्स्थापना करताना वाजवी नुकसान भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ अन्वये ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील ४५.०० मी. रुंद ऐरोली काटई रस्ता या प्रकल्पातील मौजे डोमखार ता. ठाणे जि. ठाणे भूसंपादनाकरिता १९(१) अधिसूचन | भूमिसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्स्थापना करताना वाजवी नुकसान भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ अन्वये ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील ४५.०० मी. रुंद ऐरोली काटई रस्ता या प्रकल्पातील मौजे डोमखार ता. ठाणे जि. ठाणे भूसंपादनाकरिता १९(१) अधिसूचना प्रसिद्ध करणे |
14/04/2026 | 13/10/2026 | पहा (3 MB) |
| नवीन आपले सरकार सेवा मान्यता | नवीन आपले सरकार सेवा मान्यता |
15/05/2026 | 15/05/2027 | पहा (3 MB) |
| भूमी संपादन, पुनर्वसन आणि पुनर्स्थापना करताना उचित नुकसान भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ च्या कलाम १९(७) अंतर्गत अधिसूचना: कल्याण गाव, तालुका-कल्याण,जिल्हा-ठाणे | भूमी संपादन, पुनर्वसन आणि पुनर्स्थापना करताना उचित नुकसान भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ च्या कलाम १९(७) अंतर्गत अधिसूचना: कल्याण गाव, तालुका-कल्याण,जिल्हा-ठाणे |
20/04/2026 | 20/04/2027 | पहा (644 KB) |
| महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ च्या कलम ३(१) अन्वये भूमि अभिलेख विभागाकडील लोकसेवा दूरूस्ती अधिसूचना . | महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ च्या कलम ३(१) अन्वये भूमि अभिलेख विभागाकडील लोकसेवा दूरूस्ती अधिसूचना . |
22/04/2026 | 22/10/2026 | पहा (2 MB) |
| भूमी संपादन , पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचाहक्क अधिनियम , २०१३ अंतर्गत कलम क्र. १९ खाली अधिसूचना मौजे पाली , नान्हेण , चिरड , उंबरोली व उसाटणे ता. अंबरनाथ , जि. ठाणे येथील मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा मार्फत | भूमी संपादन , पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचाहक्क अधिनियम , २०१३ अंतर्गत कलम क्र. १९ खाली अधिसूचना मौजे पाली , नान्हेण , चिरड , उंबरोली व उसाटणे ता. अंबरनाथ , जि. ठाणे येथील मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा मार्फत तळोजा एम . आय . डी . सी . ते बादलापूर अंबरनाथ – काटई नाका रोड दरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण करणेबाबत . |
25/03/2026 | 25/05/2027 | पहा (4 MB) |
| जिल्हास्तरीय लोकशाही दिन सन २०२६ | जिल्हास्तरीय लोकशाही दिन सन २०२६ |
07/01/2026 | 31/12/2026 | पहा (434 KB) |
| सन २०२५-२६ या वर्षाच्या खरीप हंगामातील अतिवृष्टी/पूरस्थिती यामुळे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरींच्या दुरुस्थीच्या कामांसाठी अर्थसहाय्य देण्याबाबत पात्र लाभ धारकांची यादी | सन २०२५-२६ या वर्षाच्या खरीप हंगामातील अतिवृष्टी/पूरस्थिती यामुळे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरींच्या दुरुस्थीच्या कामांसाठी अर्थसहाय्य देण्याबाबत पात्र लाभ धारकांची यादी |
19/12/2025 | 31/12/2026 | पहा (34 KB) |