घोषणा
| शीर्षक | वर्णन | प्रारंभीचा दिनांक | समाप्तीचा दिनांक | संचिका |
|---|---|---|---|---|
| ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदी व वसई खाडीतील रेती गटातून वाळू उत्खनन केलेल्या वाळूची डेपोपर्यंत वाहतूक,डेपोची निर्मिती व व्यवस्थापन करण्यासाठी निविदा सन २०२६-२७ | ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदी व वसई खाडीतील रेती गटातून वाळू उत्खनन केलेल्या वाळूची डेपोपर्यंत वाहतूक,डेपोची निर्मिती व व्यवस्थापन करण्यासाठी निविदा सन २०२६-२७ |
09/09/2026 | 23/09/2026 | पहा (3 MB) |
| महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस मौजे-माळ, ता. शहापूर, जि. ठाणे येथील गट नंबर १३१ क्षेत्र २३-८२-०० हे. आर., पो.ख. ३-४२-०० हे.आर. एकूण क्षेत्र २७-२४-०० हे.आर. आकार १४.६९ रु.पै. | महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस मौजे-माळ, ता. शहापूर, जि. ठाणे येथील गट नंबर १३१ क्षेत्र २३-८२-०० हे. आर., पो.ख. ३-४२-०० हे.आर. एकूण क्षेत्र २७-२४-०० हे.आर. आकार १४.६९ रु.पै. |
08/09/2026 | 08/10/2026 | पहा (354 KB) |
| महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३अन्वये द्यावयाची नोटीस मौजे येऊर ता. जि. ठाणे सर्व्हे नं. २३/७, क्षेत्र ०-३७-१० हे. आर., आकार ५.६७ रु., सर्व्हे नं. २३/८, क्षेत्र ०-३८-२० हे. आर.,आकार ७.८६ रु. | महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३अन्वये द्यावयाची नोटीस मौजे येऊर ता. जि. ठाणे सर्व्हे नं. २३/७, क्षेत्र ०-३७-१० हे. आर., आकार ५.६७ रु., सर्व्हे नं. २३/८, क्षेत्र ०-३८-२० हे. आर.,आकार ७.८६ रु. |
31/08/2026 | 30/10/2026 | पहा (707 KB) |
| महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३अन्वये द्यावयाची नोटीस मौजे कसारा खुर्द ता. शहापूर जि. ठाणे सर्व्हे नं. ४६/१, क्षेत्र ०-१५-५० हे. आर., पो.ख. ०-०१-८० हे. आर., एकूण क्षेत्र ०-१७-३० हे. आर., आकार ०.५० रु., सर्व्हे नं. १३९/२, क्षेत्र २-५८-०० ह | महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३अन्वये द्यावयाची नोटीस मौजे कसारा खुर्द ता. शहापूर जि. ठाणे सर्व्हे नं. ४६/१, क्षेत्र ०-१५-५० हे. आर., पो.ख. ०-०१-८० हे. आर., एकूण क्षेत्र ०-१७-३० हे. आर., आकार ०.५० रु., सर्व्हे नं. १३९/२, क्षेत्र २-५८-०० हे. आर., पो.ख. ०-६८-०० हे. आर., एकूण क्षेत्र ३-२६-०० हे. आर., पैकी २-९०-०० हे. आर.,आकार ०.५० रु. |
31/08/2026 | 30/09/2026 | पहा (718 KB) |
| ठाणे जिल्ह्यातील शहरी भागात रिक्त आपले सरकार सेवा केंद्रासाठी जाहिरात | ठाणे जिल्ह्यातील शहरी भागात रिक्त आपले सरकार सेवा केंद्रासाठी जाहिरात |
01/09/2026 | 30/09/2026 | पहा (3 MB) |
| ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात रिक्त आपले सरकार सेवा केंद्रासाठी जाहिरात | ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात रिक्त आपले सरकार सेवा केंद्रासाठी जाहिरात |
20/08/2026 | 20/09/2026 | पहा (4 MB) |
| भूमिसंपादन, पुनर्वसन आणि पुनःस्थापना करताना वाजवी नुकसान भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ अन्वये ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील ४५.०० मीटर रुंद ऐरोली काटई रस्ता या प्रकल्पातील मौजे देसाई, मौजे डावले व डोमखार ता. ठाणे जि. ठाणे भूसंपादन | भूमिसंपादन, पुनर्वसन आणि पुनःस्थापना करताना वाजवी नुकसान भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ अन्वये ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील ४५.०० मीटर रुंद ऐरोली काटई रस्ता या प्रकल्पातील मौजे देसाई, मौजे डावले व डोमखार ता. ठाणे जि. ठाणे भूसंपादनाकरिता ९३(१) अधिसूचना प्रसिद्ध करणे |
06/08/2026 | 06/02/2027 | पहा (347 KB) |
| सुधारित वेळापत्रक – विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम २०२६ दिनांक ०५-ऑगस्ट-२०२६ | सुधारित वेळापत्रक – विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम २०२६ दिनांक ०५-ऑगस्ट-२०२६ |
10/08/2026 | 27/10/2026 | पहा (886 KB) |
| सुधारित वेळापत्रक – विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम २०२६ | सुधारित वेळापत्रक – विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम २०२६ |
20/07/2026 | 19/10/2026 | पहा (849 KB) |
| भूमिसंपादन,पुनर्वसन आणि पुनस्थापना करताना वाजवी नुकसान भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ मधील कलाम २१(१) व २१(४) नुसार ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील ४५.०० मी. रुंद ऐरोली काटई रस्ता या प्रकल्पातील मौजे देसाई ता. जि. ठाणे भूसंपादन करणेक | भूमिसंपादन,पुनर्वसन आणि पुनस्थापना करताना वाजवी नुकसान भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ मधील कलाम २१(१) व २१(४) नुसार ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील ४५.०० मी. रुंद ऐरोली काटई रस्ता या प्रकल्पातील मौजे देसाई ता. जि. ठाणे भूसंपादन करणेकामी जमीन मालक किंवा हितसंबंधित व्यक्तीकडून दावे, हरकती व सूचना मागविणेकरता जाहीर नोटीस |
16/06/2026 | 15/01/2027 | पहा (262 KB) |