घोषणा
शीर्षक | वर्णन | प्रारंभीचा दिनांक | समाप्तीचा दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
जुनी व निरुपयोगी यंत्र सामुग्री, हत्यारे व संगणकीय साहित्याची विक्री करीत नोटीस | जुनी व निरुपयोगी यंत्र सामुग्री, हत्यारे व संगणकीय साहित्याची विक्री करीत नोटीस |
26/07/2024 | 05/08/2024 | पहा (96 KB) |
महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस . मौजे – कांबा , ता. कल्याण , जि. ठाणे येथील स. नं . ३६/३ | महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस . मौजे – कांबा , ता. कल्याण , जि. ठाणे येथील स. नं . ३६/३ |
05/07/2024 | 04/08/2024 | पहा (456 KB) |
केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियान योजने अंतर्गत कार्य शिबिरामध्ये आलेल्या लाभार्थ्यंना भोजन, चहापान इत्यादी देण्यासाठी दरपत्रक मागविणेबाबत | केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियान योजने अंतर्गत कार्य शिबिरामध्ये आलेल्या लाभार्थ्यंना भोजन, चहापान इत्यादी देण्यासाठी दरपत्रक मागविणेबाबत |
26/07/2024 | 01/08/2024 | पहा (1 MB) |
अकस्मात मृत्यु नोंद अहवाल माहे एप्रिल – २०२४ ते जून – २०२४. | अकस्मात मृत्यु नोंद अहवाल माहे एप्रिल – २०२४ ते जून – २०२४. |
12/07/2024 | 29/07/2024 | पहा (3 MB) |
महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस . मौजे – माळ , ता. शहापूर , जि. ठाणे येथील स. नं . ४८ , क्षेत्र २३-५६-०० पैकी २०-००-०० हे. आर चौ. मी. | महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस . मौजे – माळ , ता. शहापूर , जि. ठाणे येथील स. नं . ४८ , क्षेत्र २३-५६-०० पैकी २०-००-०० हे. आर चौ. मी. |
20/06/2024 | 21/07/2024 | पहा (295 KB) |
महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस . मौजे – चरगाव , ता. अंबरनाथ जि . ठाणे येथील ग.नं. /स.नं. ५६०, क्षेत्र ५-१८-० पैकी विक्री क्षेत्र २-००-० हे आर. | महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस . मौजे – चरगाव , ता. अंबरनाथ जि . ठाणे येथील ग.नं. /स.नं. ५६०, क्षेत्र ५-१८-० पैकी विक्री क्षेत्र २-००-० हे आर. |
19/06/2024 | 20/07/2024 | पहा (410 KB) |
मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या मंजुर विकास योजने मधील मौजे . घोडबंदर ता. जि. ठाणे येथिल स. नं . १२८/१ व १२९/२ मधील ६०-०० मी. रुंद रस्ता या सार्वजनिक प्रयोजनाकरीता रस्ता विकसित करणेकामी भुसंपादन , पुनर्वसन व पुर्नस्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम २१(१) व (२) नुसार जाहिर नोटीस प्रसिद्ध करणेबाबत. | मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या मंजुर विकास योजने मधील मौजे . घोडबंदर ता. जि. ठाणे येथिल स. नं . १२८/१ व १२९/२ मधील ६०-०० मी. रुंद रस्ता या सार्वजनिक प्रयोजनाकरीता रस्ता विकसित करणेकामी भुसंपादन , पुनर्वसन व पुर्नस्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम २१(१) व (२) नुसार जाहिर नोटीस प्रसिद्ध करणेबाबत. |
20/06/2024 | 20/07/2024 | पहा (934 KB) |
उष्माघात बाबत उपाययोजना | उष्माघात बाबत उपाययोजना |
16/04/2024 | 16/07/2024 | पहा (7 MB) |
महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस . मौजे – सारंगपुरी , ता. शहापूर जि . ठाणे येथील स. नं. /स. नं. २१८/३/२, क्षेत्र ०-९३-०० हे . आर. , चौ. मी. | महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस . मौजे – सारंगपुरी , ता. शहापूर जि . ठाणे येथील स. नं. /स. नं. २१८/३/२, क्षेत्र ०-९३-०० हे . आर. , चौ. मी. |
10/06/2024 | 09/07/2024 | पहा (295 KB) |
ठाणे महानगर पालिकेच्या मंजुर विकास आराखड्यातील सेक्टर क्र. ११, मौजे डायघर येथील घनकचरा व्यवस्थापना करीता असलेल्या आरक्षणाने बाधीत स. न. १४/१, १४/२, १९/१/अ, १९/२, २०, २१, २२/४, २२/५/ब या खाजगी जमिनीचे भुसंपादन करणेबाबत प्रस्तावा मध्ये नमुना – १ ची जाहिर नोटीस प्रसिद्ध करणेबाबत . | ठाणे महानगर पालिकेच्या मंजुर विकास आराखड्यातील सेक्टर क्र. ११, मौजे डायघर येथील घनकचरा व्यवस्थापना करीता असलेल्या आरक्षणाने बाधीत स. न. १४/१, १४/२, १९/१/अ, १९/२, २०, २१, २२/४, २२/५/ब या खाजगी जमिनीचे भुसंपादन करणेबाबत प्रस्तावा मध्ये नमुना – १ ची जाहिर नोटीस प्रसिद्ध करणेबाबत . |
06/06/2024 | 06/07/2024 | पहा (399 KB) |