घोषणा
शीर्षक | वर्णन | प्रारंभीचा दिनांक | समाप्तीचा दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस . मौजे – भोरांडे , ता. मुरबाड , जि. ठाणे येथील स. नं . ६५/२/ ब , क्षेत्र ३-०८-० पैकी विक्री क्षेत्र २-६५-० हे. आर | महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस . मौजे – भोरांडे , ता. मुरबाड , जि. ठाणे येथील स. नं . ६५/२/ ब , क्षेत्र ३-०८-० पैकी विक्री क्षेत्र २-६५-० हे. आर |
12/04/2024 | 11/05/2024 | पहा (515 KB) |
अकस्मात मृत्यू नोंद अहवाल माहे जानेवारी २०२४ ते मार्च २०२४ | अकस्मात मृत्यू नोंद अहवाल माहे जानेवारी २०२४ ते मार्च २०२४ |
05/04/2024 | 25/04/2024 | पहा (7 MB) |
मौजे – शीळ , ता. जि . ठाणे या गावातील मनोरा क्र . १९ ते २३ मध्ये १०० केव्ही कळवा – मुंब्रा डी . /सी . लाईनचे स्थलांतर कारणासाठी पावर केबल ट्रेंच बांधण्यासाठी स्थापत्य काम करण्यासाठी खाजगी जमीन वाटाघाटी द्वारे थेट खरेदी करण्यासाठी भुसंपादन प्रस्तावात नमुना नं -१ ची जाहिर नोटीस प्रसिद्ध करणेबाबत . | मौजे – शीळ , ता. जि . ठाणे या गावातील मनोरा क्र . १९ ते २३ मध्ये १०० केव्ही कळवा – मुंब्रा डी . /सी . लाईनचे स्थलांतर कारणासाठी पावर केबल ट्रेंच बांधण्यासाठी स्थापत्य काम करण्यासाठी खाजगी जमीन वाटाघाटी द्वारे थेट खरेदी करण्यासाठी भुसंपादन प्रस्तावात नमुना नं -१ ची जाहिर नोटीस प्रसिद्ध करणेबाबत . |
22/03/2024 | 22/04/2024 | पहा (1 MB) |
वगळणी केलेल्या मतदारांची यादी . | वगळणी केलेल्या मतदारांची यादी. |
21/02/2024 | 21/04/2024 | पहा (2 MB) |
महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस . मौजे – मोहंदुळ , ता. भिवंडी , जि. ठाणे येथील स. नं . / स. नं. ४५/ ब , क्षेत्र ०-३०-०० हे. आर. , | महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस . मौजे – मोहंदुळ , ता. भिवंडी , जि. ठाणे येथील स. नं . / स. नं. ४५/ ब , क्षेत्र ०-३०-०० हे. आर. , |
18/03/2024 | 17/04/2024 | पहा (311 KB) |
मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या मंजुर विकास योजने मधील मौजे – चेणे , ता. जि . ठाणे येथील सर्व्हे नं . ९८ व १०२ मधील खाजगी क्षेत्रा मध्ये “नियोजित १८.०० मी. रुद्र विकास योजना रस्ता ” या सार्वजनीक प्रयोजना करीता रस्ता विकसीत करणेकामी भूमीसंपादन , पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम , २०१३ चे कलम २१ (१) व (२) ची जाहिर नोटीस प्रसिद्ध करणेबाबत. | मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या मंजुर विकास योजने मधील मौजे – चेणे , ता. जि . ठाणे येथील सर्व्हे नं . ९८ व १०२ मधील खाजगी क्षेत्रा मध्ये “नियोजित १८.०० मी. रुद्र विकास योजना रस्ता ” या सार्वजनीक प्रयोजना करीता रस्ता विकसीत करणेकामी भूमीसंपादन , पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम , २०१३ चे कलम २१ (१) व (२) ची जाहिर नोटीस प्रसिद्ध करणेबाबत. |
12/03/2024 | 12/04/2024 | पहा (2 MB) |
मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या मंजुर विकास योजने मधील मौजे – चेणे , ता. जि . ठाणे येथील सर्व्हे नं . ९८ व १०२ मधील खाजगी क्षेत्रा मध्ये नियोजित १८.०० मी. व १२ मी. रुंद विकास योजना रस्ता या सार्वजनीक प्रयोजना करीता रस्ता विकसीत करणेकामी भुमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम , २०१३ चे कलम १९ (१) ची अधिसुचना प्रसिद्ध करणेबाबत. | मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या मंजुर विकास योजने मधील मौजे – चेणे , ता. जि . ठाणे येथील सर्व्हे नं . ९८ व १०२ मधील खाजगी क्षेत्रा मध्ये नियोजित १८.०० मी. व १२ मी. रुंद विकास योजना रस्ता या सार्वजनीक प्रयोजना करीता रस्ता विकसीत करणेकामी भुमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम , २०१३ चे कलम १९ (१) ची अधिसुचना प्रसिद्ध करणेबाबत. |
06/03/2024 | 06/04/2024 | पहा (410 KB) |
तलाठी भरती निवड यादी व प्रतिक्षा यादी २०२३. | तलाठी भरती निवड यादी व प्रतिक्षा यादी २०२३. |
15/03/2024 | 31/03/2024 | पहा (2 MB) |
प्रसिद्धीपत्रक – २ | प्रसिद्धीपत्रक – २ |
19/03/2024 | 31/03/2024 | पहा (316 KB) |
मगांराग्रारोहयो अंतर्गत ठाणे जिल्ह्याकरिता योजनेच्या सन २०२३-२४,२०२४-२५ च्या वित्तीय वर्षाचे संवैधानिक लेखा परीक्षणाकरिता सनदी लेखापाल (chartered Accountant) यांची नेमणूक करणेबाबत | मगांराग्रारोहयो अंतर्गत ठाणे जिल्ह्याकरिता योजनेच्या सन २०२३-२४,२०२४-२५ च्या वित्तीय वर्षाचे संवैधानिक लेखा परीक्षणाकरिता सनदी लेखापाल (chartered Accountant) यांची नेमणूक करणेबाबत |
12/03/2024 | 26/03/2024 | पहा (4 MB) |